मराठी माध्यमाच्या शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, देश वाचवा या अभियाना...
Read More
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राज्यव्यापी संघटना आहे. या संघटनेचे राज्यात सात विभागात विभाग कार्यकारणी.
( पुणे, नागपूर, मराठवाडा, नाशिक, कोकण, अमरावती, मुंबई )
तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी कार्यरत आहेत.
शिक्षणातील प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी अहोरात्र झगडणारी एक झुंजार संघटना म्हणून शिक्षक परिषदेस ओळखले जाते .शिक्षक हित, शिक्षण हित राष्ट्र हित मानणारे संघटन आहे.
शिक्षणातील व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, तसेच शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्या स्तरावर वेळोवेळी सविचार सभा आयोजित करून प्रश्न सोडवले जातात
मराठी माध्यमाच्या शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, देश वाचवा या अभियाना...
Read Moreशाळा वाचवा, शिक्षण वाचवा, देश वाचवा या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र...
Read More*प्रत्येक हुशार विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट शिक्षक बनणे व्हावे अशी परिस्थिती...
Read More*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वाशिम जिल्हाच्या वतीने संपर्कअभियान* *आज दिनांक...
Read Moreमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद ,पुणे येथे आय.सी. टी विषय...
Read Moreप्रलंबित कामे पूर्ण करा…. शिक्षक परिषदेची मागणी….. उपसंचालक यांची शिष्टमंडळाने...
Read Moreशिक्षणातील व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, तसेच शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्या स्तरावर वेळोवेळी सविचार सभा आयोजित करून प्रश्न सोडवले जातात