* अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे

पुणे :
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्ह्याच्या वतीने

मा जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांना शिक्षण वाचवा देश वाचवा या आशयचे निवेदन देताना पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, पुणे विभाग कार्याध्यक्ष अमित कुलकर्णी, विभाग कोषाध्यक्ष महेश शेलार, संजीव मांढरे कार्याध्यक्ष,महिला आघाडी प्रमुख अंजली गोरे, प्रांत सदस्य संजय सातपुते, पुणे जिल्हाध्यक्ष निलेश काशिद, उपाध्यक्ष अरविंद गवळे, कार्यवाह शिवहार लहाने, कोषाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, पुणे महानगर अध्यक्ष सुरेश रणदिवे, कार्यवाह विष्णू मोरे, कार्यालय मंत्री रेश्मा दीक्षित, पिंपरी चिंचवड अध्यक्ष शोभा देवकाते, कोषाध्यक्ष प्रवीण काळे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, संघटन मंत्री सुभाष देवकाते, सांगली शहर अध्यक्ष नवनाथ लाड यांच्यासह शिक्षक परिषदेचे पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *