*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वाशिम जिल्हाच्या वतीने संपर्कअभियान*

*आज दिनांक 12 सप्टेंबर 2026 ला मालेगाव तालुक्यातील विविध शाळांना भेट देऊन संपर्क करण्यात आला त्यामध्ये डॉ विठ्ठलराव जोगदंड विद्यालय डव्हा, बजरंग विद्यालय सुकांडा,स्व श्री त्रिविक्रमराव विद्यालय राजुरा,मातोश्री सुमनबाई माध्यमिक व कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारसुळ, शांती किसन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कळंबेश्वर,श्री मोरेश्वर विद्यालय मुंगळा,श्री रणजीत सिंह मोहिते पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवाडा,समई हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडप, ना ना मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव इत्यादी शाळांना भेट देऊन शिक्षकांसोबत संवाद साधण्यात आला. यावेळेस राजकुमार बोनकिले राज्य सरकार्यवाह,अनिल बळी वाशिम जिल्हाध्यक्ष,कैलास बोरचाटे कार्याध्यक्ष,संजय भोंडणे तालुका अध्यक्ष मालेगाव उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *