महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नाशिक विभागाच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रलंभीत प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावेत या करिता चर्चा करताना परिषदेचे कार्याध्यक्ष सुनील पंडित, कार्याध्यक्ष मा दिलीप अहिरे, मा दत्ता वाघे पाटील सर, मा विनीत पवार मा उपसंचालक नाशिक विभाग यांना निवेदन देताना नाशिक विभागाचे सर्व पदाधिकारी

