महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सोलापूर शहर कार्यकारणी सदस्य श्री नवनाथ नायकवडी सर यांचे चिरंजीव कुमार आर्यन याचा एम्स हैदराबाद येथील मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागला त्याबद्दल शहर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *