1. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी यांना शिक्षण वाचवा देश वाचवा याकरिता सुरू केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने निवेदन देताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड,विभाग उपाध्यक्ष विजय माने,विभाग सह महिला आघाडी प्रमुख सुजाता कुलकर्णी, सांगली महानगर अध्यक्ष नवनाथ लाड,सांगली महानगर कार्यवाहक बाळासाहेब कणके, पुणे महानगर कार्यवाह विष्णू मोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *