अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सोलापूर जिल्हा व महानगर यांच्यावतीने आज शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी मा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे यांना शिक्षण वाचवा देश वाचवा या जनसमर्थन आंदोलनाची प्रत देताना मा शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी विभाग कार्यवाह बाळासाहेब चोपडे,विभाग संघटणमंत्री सोमनाथ राठोड, विभाग सहकार्यवाह श्लेषाताई कारंडे, सोलापूर जिल्हा महानगर अध्यक्ष मारुती तोडकर, सोलापूर ग्रामीण अध्यक्ष परमेश्वर गायकवाड, कार्यवाह दिलीप पाटील, महानगर कार्यवाह, बापू माने, जिल्हा कोषाध्यक्ष दिपक इरकल, विश्वनाथ कुलकर्णी अविनाश पंडित, दक्षिण सोलापूर अध्यक्ष अनिल गावडे,