शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, देश वाचवा या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष मा आ श्री भगवानराव साळुंखे आप्पा यांच्या नेतृत्वात आज दुपारी ठरल्याप्रमाणे रथ यात्रा पलूस येथे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहु शिक्षण संस्था, पलूस येथे आली होती, या शाळेचे मुख्याध्यापक श्री आनंदराव सावंत व लकी विद्यालय, पलूस चे मुख्याध्यापक श्री अरुण दाभाडे सर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभागाचे कार्यवाह श्री बाळासाहेब चोपडे सर, पुणे विभाग चे उपाध्यक्ष श्री विजयकुमार माने सर, कार्याध्यक्ष श्री भास्कर कुंभार सर, जिल्हाचे उपाध्यक्ष श्री आप्पांसो पाटील, पलूस नगरपरिषदेचे उपाध्यक्ष श्री रोहित दळवी, नगरसेवक श्री अमृत माळी,भाजप युवा मोर्चा सरचिटणीस श्री अमोल जावीर, शिक्षक नेते श्री मारुती श्री शिरतोडे सर, श्री नंदकुमार निकम, श्री गजानन पाटील, मिलिंद शिरतोडे, शिवाजी पवार, प्राथमिक शिक्षक नेते बाळासो कटारे सर, येरळा शिक्षण संस्था, पलूस चे धनाजी पवार, रवि पवार, व अन्य शिक्षक, पालक उपस्थित होते, काही मनोगते व्यक्त करण्यात आली व या अभियानाला सहकार्य करून सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सर्वांनी ठरवले