अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड व पुणे महानगर यांच्यावतीने आज गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी
शिक्षक शिक्षकेतरांच्या प्रश्न तात्काळ निकाली काढावेत या मागण्याचे निवेदन डॉ श्रीराम पानझाडे यांना देताना मा शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, पुणे महानगर कार्यवाह विष्णू मोरे, सांगली महानगर अध्यक्ष नवनाथ लाड,पिंपरी चिंचवड महानगरचे सुभाष देवकाते व कार्यकर्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *