मा.आमदार श्री.भगवानराव साळुंखे( आप्पा ) प्रांत सदस्य श्री. संजय सातपुते , कार्याध्यक्ष श्री नंदू रणधीर, महिला आघाडी प्रमुख सौ. रेश्मा दिक्षीत, कार्यवाह श्री.विष्णू मोरे, सहकार्यवाह श्री.स्वप्निल सांगडे, श्री. निवृत्ती गोपाळे व इतर कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत डॉ.दादा गुजर माध्यमिक विद्यालय मोहम्मदवाडी, हडपसर,पुणे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे महानगराची सभा संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *