महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
नागपूर महानगर अधिवेशन
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर अधिवेशनानिमित्त आज
शनिवार दि. 24/01/2026 रोजी उर्दू मिडीयम च्या शाळेत
अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी
प्रचार दौरा करण्यात आला.
दौऱ्यात मा. नागो गाणार माजी शिक्षक आमदार,
श्री. अजय वानखेडे विभाग अध्यक्ष, श्री. सुधीर वारकर विभाग कार्यालयमंत्री,
श्री. प्रमोद बोढे शहर कार्यवाह, श्री. रपेंद्र बसेशंकर शहर संघटणमंत्री,
श्री सय्यद सलीम शहर उपाध्यक्ष, श्री. शेख फारुख अध्यक्ष उर्दू मिडीयम
इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. दौरा अत्यंत प्रभावशाली झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *