TET संदर्भातील संभ्रम राज्य शासनाकडून दूर करावा, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, रत्नागिरी, यांचे वतीने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,यांना मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचे कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्यावेळी शिक्षक परिषद, जिल्हाआध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर शिंदे, कार्यवाह श्री.पांडुरंग पाचकुडे, सहकार्यवाह, श्री. भास्कर जायभाये महिला संघटिका सौ. काजल राऊत, सल्लागार श्री. मधुकर मोरे, दापोली तालुका अध्यक्ष श्री. संदिप गोरीवले माजी तालुका अध्यक्ष श्री. सुनील गोरीवले, A. G. हायस्कुल दापोली मुख्याध्यापक श्री. कांबळे सर, N. D गोळे हायस्कुल मुख्याध्यापक श्री. गुरव सर, व शिक्षक परिषद कार्यकर्ते उपस्थित होते 🌹🙏
