दिनांक: 13 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने मा.शिक्षणअधिकारी श्री वाघमारे साहेब जि.प.सोलापूर यांना शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्ना बाबत निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना पुणे विभाग अध्यक्ष श्री सुरेश राठोड, महानगराचे अध्यक्ष मारुती तोड़कर, महानगरचे कार्यवाह बापूराव माने,
जिल्ह्याचे कार्यवाह दिलीपकुमार पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष अंकुशखाने,
व संघटन मंत्री अविनाश कुंभार उपस्थित होते
