• अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ अखिल भारतीय कार्यकारिणी बैठक धारवाड कर्नाटक येथे दिनांक 16 व 17 मे 2019 रोजी पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने खालीलप्रमाणे चर्चा व निर्णय झाले.

1) सर्व राज्य संघटनानी आपले वृत्त सादर केले.

2) TET बाबत राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांनी यापूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, त्याच बरोबर NCTE National Council for Teachers’ Education at Delhi यांच्या समवेत चर्चा झाली आहे. सकारात्मक निर्णय होईल असल्याची माहिती देण्यात आली.

3) क्लस्टर रचना 30 जून 2026 पूर्वी करण्यात यावी.

4)पंचपरिवर्तन मुद्दे बाबत जागृती करावीच पण स्वतःही अंमलबजावणी करावी.

5) सदस्य अभियान व्यापक राबवावे, शकतो 7 दिवसाचा कालवधी नियोजित करून आयोजन करण्यात यावे.

6) शैक्षिक प्रकोष्ट, मीडिया प्रकोष्ट, प्रशिक्षण प्रकोष्ट, प्रकाशन प्रकोष्ट, अभिलेखगार प्रकोष्ट इत्यादी साठी प्रमुख व सहप्रमुख यांची नेमणूक करावी.

7) या वर्षांपासून नारी शक्ती अभियान अंतर्गत ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान महिला सन्मान कार्यक्रम आयोजन करावे.

8) जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर अभ्यास वर्ग आयोजन करावे.

  • 9) संत रविदास यांची 650 व्या जयंती वर्षानिम्मित त्यांच्या कार्याची माहिती सर्वाना करून देण्यासंदर्भात नियोज न करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *