अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने आज मंगळवार दिनांक 9 जून 2024 रोजी लक्षवेदी आंदोलन करण्यात आले
मा शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, राज्य, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, पुणे विभाग उपाध्यक्ष विजय माने, विभाग कार्यवाह बाळासाहेब चोपडे,पुणे विभाग कार्यालय मंत्री बाळासाहेब शिंगाडे, चव्हाण सर सांगोला,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विष्णू पाटील जिल्हा कार्यवाह कृष्णात पोतदार,पुणे ग्रामीण जिल्हा कार्यवाह शिवकुमार लहाने, मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव दत्ता पाटील, विनाअनुदानित कृती समितीचे मा खंडेराव जगदाळे,को जी माशी पतसंस्थेचे माजी चेअरमन दीपक पाटील,मुख्याध्यापक एम आर पाटील,गणेश बाटे,शाहूवाडी तालुका अध्यक्ष संदीप सनगर, सांगली जिल्हा कोषाध्यक्ष ए टी पाटील, सांगली जिल्हा उपाध्यक्ष ए वाय पाटील, प्रकाश पाटील, अर्जुन पाटील,इत्यादी उपस्तित होते