अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने आज मंगळवार दिनांक 9 जून 2024 रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू मा कामतसर व प्र. कुलगुरू मा ज्योती जाधव यांना शिक्षण वाचवा देश वाचावा या जन समर्थन अभियानाचे निवेदन देताना मा शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, राज्य, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, पुणे विभाग उपाध्यक्ष विजय माने, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विष्णू पाटील जिल्हा कार्यवाह कृष्णात पोतदार, मुख्याध्यापक गणेश बाटे, मा मुख्याध्यापक जाधव सर,अर्जुन पाटील,इत्यादी