अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने आज मंगळवार दिनांक 9 जून 2024 रोजी लक्षवेदी आंदोलन करण्यात आले
शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग स्तरावरील शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावेत, संघटना सहविचार सभा आयोजित कराव्यात या सत्व अन्य मागण्याचे निवेदन शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांना देताना मा शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, राज्य, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विष्णू पाटील, जिल्हा कार्यवाह कृष्णात पोतदार, पुणे विभाग उपाध्यक्ष विजय माने, विभाग कार्यवाह बाळासाहेब चोपडे,मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव दत्ता पाटील,मुख्याध्यापक गणेश बाटे,इरफान अन्सारी,शाहूवाडी तालुका अध्यक्ष संदीप सनगर, सांगली जिल्हा कोषाध्यक्ष ए टी पाटील, सांगली जिल्हा उपाध्यक्ष ए वाय पाटील, खडके सर राधानगरी,प्रकाश पाटील, अर्जुन पाटील,इत्यादी उपस्तित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *