जुनी पेन्शन योजना लागू करा : मराशिप

चामोर्शी : राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेने शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, उपसंचालक, संचालक जिल्हा, महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष अनिल नुतीलकंठावार, कोषाध्यक्ष जीवन उईके, विश्वजित लोणारे, सागर आडे, मृणाली तुमपल्लीवार, संतोष जोशी, इमरान पठाण, दिलीप तायडे, गुरुदेव चाफले, अतुल सुरजागडे, पंकज भोगेवार, एकनाथ पेंदाम, पिनाग झोडे, जे. एम. धोडरे, एम. एम. बामनकर, एच. एस. नेवारे, आर. एम. देशमुख, प्रवीण एडलावार, वेणूगोपाल ठाकरे, वृषाली दडमल, शृंगारपवार, डी. एस. टेंभुर्णे, चिलमवार, आर. के. दुधे, म्हस्के, प्रदीप मेश्राम, दहीवले, यामावार, भैसारे, भुरसे, राऊत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *