शिक्षण विभागातील भ्रष्टाचार मोडून काढणार – भगवानराव साळुंखे मा शिक्षक आमदार

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सोलापूर जिल्हा व महानगर यांच्यावतीने आज शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी मा शिक्षणाधिकारी सोलापूर जिल्हा यांच्या कार्यालयाच्या प्रलंभीत कामाकाजा संदर्भात लक्षवेधी ठिय्या आंदोलन करण्यात आले.जिल्हा शिक्षणाधिकारी स्तरावरील प्रश्न आर्थिक कारणासाठी प्रलंबित ठेऊन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मानसिक व आर्थिक शोषण करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर वेळीच कार्यवाही व्हावी, संघटना सहविचार सभा आयोजित कराव्यात, भ्रष्टाचार मुक्त कामकाज व्हावे, कार्यलयात हालचाल रजिस्टर अध्ययवात ठेवावे, सेवा हमी कायद्याचे, दप्तरं दिरंगाई कार्याद्याचे पालन, यास्तव अन्य मागण्याचे निवेदन मा शिक्षणाधिकारी मा कादिर शेख यांना देताना मा शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी विभाग कार्यवाह बाळासाहेब चोपडे,विभाग संघटणमंत्री सोमनाथ राठोड, विभाग सहकार्यवाह श्लेषाताई कारंडे, सोलापूर जिल्हा महानगर अध्यक्ष मारुती तोडकर, सोलापूर ग्रामीण अध्यक्ष परमेश्वर गायकवाड, कारदिलीप पाटील, महानगर कार्यवाह, बापू माने, जिल्हा कोषाध्यक्ष दिपक इरकल, खाजगी प्राथमिक महासंघचे संघटणमंत्री कृष्णा हिरेमठ, जिल्हा सचिव माणिकशेटे, विश्वनाथ कुलकर्णी अविनाश पंडित, दक्षिण सोलापूर अध्यक्ष अनिल गावडे, विठ्ठल लोहार, प्रा अनिल पवार, शिक्षकेत्तर कर्मचारी जिल्हा अध्यक्ष शेतसंधी, नागनाथ जंगलगी, अर्जुन मस्के, तानाजी लव्हटे, राहुल पोटफोडे, युवराज पारधे, नामदेव देशमाने,विजया बोरामनीकर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *