महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे विभाग दि.13/4/2026 च्या ऑनलाईन बैठकीतील विषयानुसार, शिक्षक परिषद (कोल्हापूर जिल्हा) यांच्या वतीने, मा.सुवर्णा सावंत मॅडम (माध्य.शिक्षणाधिकारी) जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य कोषाध्यक्ष श्री राजेंद्र सूर्यवंशी सर,अध्यक्ष श्री विष्णू पाटील सर,कार्यवाहक श्री कृष्णात पोतदार सर, श्री जीवन पाटील सर,श्री कृष्णात पाटील सर इत्यादी उपस्थित होते.
