महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग मतदार नोंदणी आढावा बैठक सातारा येथे दि 10 ऑक्टोबर 2025 रोजी झाला.
सदर बैठकीसाठी प्रांताध्यक्ष वेदुनाथ कडू राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड शिक्षक मतदार पुणे विभाग नोंदणी प्रमुख अमित कुलकर्णी उपाध्यक्ष संदीप काळे विजय माने प्रांत कार्यकारणी सदस्य विनायक कुलकर्णी बीजी शिंदे संघटन मंत्री सोमनाथ राठोड सह संघटन मंत्री रामदास अभंग कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विष्णू पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष संजय पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश काशीद सोलापूर महानगर अध्यक्ष मारुती तोडकर,सोलापूर ग्रामीण अध्यक्ष परमेश्वर गायकवाड, सातारा जिल्हा अध्यक्ष बाबुराव लोटेकर तसेच जिल्हा कार्यवाह व पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदार नोंदणी अधिक व्यपाक करून आपल्या विचाराचा आमदार विधानपरिषदेत पाठवण्याचे सर्वांनी मान्य केले.
एक महिन्यानंतर निर्धार मेळावा मिरज येथे घेण्याचे ठरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *