युवराष्ट्र दर्शन
प्रतिनिधी
चामोर्शी दि.३०
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने ५ डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तरी नागपूर येथील धरणे आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी असे आवाहन नागपुर विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने वतीने नागपूर येथील हिनी अधिवेशनात मोर्या व धरणा आंदोलन नोटीस देण्यात आली आहे तसेच ५ डिसेंबरला होणाऱ्या राज्यव्यापी संत सहभाग व इतर मागण्या संदर्भात निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री कार्यालयात राज्य शिक्षक परिषदेचे वतीने देण्यात आले आहे. परिषदेच्या मागण्यां सहानुभूती पूर्वक विचार न झाल्यास आंदोलनची तीव्रता वाढविण्यात येईल असे प्रतयक्ष वेणुनाव कडू यांनी संगितले आहे नागपूर येथील धरणे आंदन जास्तीत जास्त संख्येने सहभागी असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपुर विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केले आहे.
