


गोंदिया शहरामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ. शहरातील शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.

जुनी पेन्शन मिळावी म्हणून शिक्षक परिषदेचे आंदोलन

शिक्षक परिषदेच्या कार्यक्रमांस मा ना नितीनजी गडकरी यांची सदैव पाठिंबा व मार्गदर्शन असते.

मा शिक्षणामंत्री दिपकजी केसरकर यांना शिक्षक बांधवांच्या प्रश्नाबाबत निवेदन देताना

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नाशिक यांच्याकडून निवेदन सादर:- शालार्थ आयडी मिळालेल्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही तांत्रिक कारणाने विलंब झाल्यासपुढे वाचामहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नाशिक यांच्याकडून निवेदन


महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटी शिक्षण संघर्ष संघटना

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अभयस वर्ग देवगड विधान सभा सभापती हरिभाऊ बागडे म आम भगवानराव साळुंखे , मा आमदा नागो गाणार , राज्य अध्यक्ष वेनुनाथपुढे वाचाआंदोलन : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अभयस वर्ग देवगड
शिक्षणातील व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, तसेच शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्या स्तरावर वेळोवेळी सविचार सभा आयोजित करून प्रश्न सोडवले जातात