1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना 1982 ची जुनी पेन्शन लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विधान परिषदेचे आमदार मा .संजय केनेकर यांना निवेदन देऊन विधान परिषदेत नंतर उपस्थित करण्यासाठी व त्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी विनंती करण्यात आली. याप्रसंगी भाजप प्रदेश सरचिटणीस किरणजी पाटील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष गणेश पवार , विभाग कार्यवाहक सुरेश पठाडे ,विभाग संघटन मंत्री अभिजीत धनोरकर ,विभाग कार्याध्यक्ष अनिल घायवट ,जिल्हाध्यक्ष दिलीप कुंदे , जिल्हाध्यक्ष काकासाहेब जाधव, कार्यवाह विजय फरकाडे ,मनोज वाघ, कोषाध्यक्ष अशोक पवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *