महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने हिवाळी अधिवेशन नागपूर, विधान भवन येथे आंदोलन करण्यात आले या निमत्ताने मा ना पंकजजी भोयर शिक्षण राज्य मंत्री यांना निवेदन देताना राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, मा शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, मा शिक्षक आमदार नागो गाणार, नागपूर विभाग अध्यक्ष अजय वानखेडे व पदाधिकारी उपस्तित होते.
