आज दि. 24/11/2025 रोज सोमवारला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे सावनेर तालुक्यात वार्षिक सदस्य नोंदणी दौरा करण्यात आला सदस्य नोंदणी व पदवीधर मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात आली. वार्षिक सदस्य नोंदणीला प्रत्येक शाळेत उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आजच्या दौऱ्यात विभाग कार्यालयमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालक श्री. सुधीर वारकर, नागपूर जिल्हा ग्रामिण चे कार्यवाह श्री. राजीव तांदुळकर, नागपूर जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष श्री. भुनेश्वर बोबडे, सावनेर तालुका अध्यक्ष श्री. निसर्ग पवार, सावनेर तालुका कार्यवाह श्री. संजय मोवाडे सर उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण सुद्धा करण्यात आले.
🙏जय शिक्षक परिषद 🙏
श्री. निसर्ग पवार
तालुका अध्यक्ष
श्री. संजय मोवाडे
तालुका कार्यवाह


