दि. ३१ जुलै, २०२५ : दि. १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत "पसायदान" म्हणण्याबाबत.

दि. १६ जुलै, २०२५: शालार्थ आयडी देताना अनुसरावयाची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटलाईज करणेबाबत.

सन २०२५ - २६ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती दि. ३०/०९/२०२५ पर्यंत अद्ययावत करुन अंतिम करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळा व तुकडया व त्यावरील कार्यरत शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करणेबाबत.

राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा व तुकडया व त्यावरील कार्यरत शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करणेबाबत.

फेब्रुवारी २०१३ पुर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा अनिवार्य नसल्याबाबत.

नागपूर विभागातंर्गत कार्यरत शिक्षकांने अवैधरित्या नियमित डी.एड किंवा बी.एड. केल्यास त्यांचेवर कारवाई न केल्यामुळे संबंधीत शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकांवर कारवाई करणेबाबत

सन २०२५-२६. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत

- सन २०२५-२६ या वर्षामध्ये यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वीपर्यंत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी जिल्हास्तरावरून सुरू करणेबाबत.

राज्यातील जिल्हा ZP/ मनपा / खाजगी/अनुदानीत/विनाअनुदानीत शाळाांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत

इयत्ता १ ली ते १२ वी साठी शैक्षणिक मूल्यमापन पद्धती बाबत पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत

सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत.

कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक पदे मंजूर करण्यासाठी अशैक्षणिक शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ मध्ये सुधारणा करण्याबाबत...

२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक पदे मंजूर करण्यासाठी

लेखाशिर्ष २२०२०५११ मधील माहे फेब्रुवारी २०२५ चे राहिलेले वेतन व लेखाशिर्ष २२०२३३६१ मधील ७ व्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करणे बाबत.

दिनांक ०१/११/२००५ पूर्वी नियुक्ती व दि.०१/११/२००५ नंतर १०० टक्के वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे प्रकरणी.. तसेच राज्य शासकीय व अन्य कर्मचा-याप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक / कर्मचाऱ्यांना लागू करणे प्रकरणी..

संस्थेच्या अद्यावत चेंज रिपोर्ट बाबत

अंशतः अनुदानित तुकडीवरुन १०० टक्के अनुदानित पदावर बदलीबाबत....

केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे दि. 1 जुलै 2025 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याचे निदेवन सादर करण्याबाबत.

शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत.

जिल्हयातील खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती न करण्याबाबत.

शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत.