टी. ई. टी बाबत शिक्षण समुदायात निर्माण झालेला रोष संपुष्टात आणण्याबाबत.
शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत
उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर राज्य सरकारच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल
करण्याबाबत.
शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत
उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर राज्य सरकारच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल
करण्याबाबत.
शैक्षणिक सत्र २०२५ - २६ च्या संचमान्यतेसाठी न्यू एंट्री टॅब
तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत.
अशैक्षणिक शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ रद्द करून मराठी
संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी अभ्यास समिती गठीत करणेबाबत
विशेष चौकशी पथकाच्या (एसआयटी) चौकशी प्रक्रियेबाबत...
(विशेष चौकशी पथक बैठक बुधवार दि.०३/१२/२०२५ च्या अनुषंगाने)
अशैक्षणिक शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ रद्द करून मराठी
संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी अभ्यास समिती गठीत करणेबाबत...
मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी पदावरील पदोन्नती
बेकायदेशीररित्या थांबवणाऱ्या अधिकाऱ्याविरूद्ध कारवाई
करण्याबाबत....
शालार्थ आयडी घोटाळ्यातील शाळासंचालकांची पूर्ण मालमत्ताचं
जप्त करण्याची आवश्यक कायदेशीर तरतुद करण्याबाबत...
राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन लाभांची सुधारीत
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या
शाळेतील शिक्षक/ कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत अभ्यासगटाने
दि.०८/०५/२०२० रोजी केलेली शिफारस तात्काळ मान्य
करुन शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत...
शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. नागपूर कार्यालयातील
अधिक्षकाविरूद्ध प्रकाशित बातम्यांतील आरोपांची चौकशी
करण्याबाबत..
दि. १ नोव्हेंबर २००५ पुर्वी १०० टक्के अनुदानित शाळेतील
विना अनुदानित पदावर नियुक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना
जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना पूर्ववत देय्य
असल्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करणे प्रकरणी...
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचे अध्यक्षतेखाली ७
सदस्यीय घटनापिठाकडे विचाराधीन असलेल्या टीईटी प्रकरणात
सर्व समावेशक भूमिका मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त
करण्याबाबत....
टीईटी संदर्भात दि. ०१ जानेवारी २०२६ ला निर्गमीत केलेले
अनाकलनीय शासन परिपत्रक तात्काळ रद्द करण्याबाबत...
( शासन परिपत्रक क्र. अआशा २०२५/प्र.क्र. २९५ / का- ११,
दि. ०१ जानेवारी २०२६ )
राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन लाभांची सुधारीत
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या
शाळेतील शिक्षक/ कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत अभ्यासगटाने
दि.०८/०५/२०२० रोजी केलेली शिफारस तात्काळ मान्य
करुन शासन निर्णय निर्गमित करणे प्रकरणी
खाजगी शिकवण्यांचे कनिष्ठ महाविद्यालयांशी असलेल्या
साट्यालोट्यांची गंभीर दखल घेऊन कायदा आणण्याच्या घोषणेची
अंमलबजावणी करण्याबाबत
शालार्थ आयडी घोटाळ्यातील शाळा संचालकांची पूर्ण मालमत्ताचं
जप्त करण्याची कारवाई करण्यासाठी कायदेशीर तरतुद
करण्याबाबत....