दि. २५ ऑगस्ट २०२५ :राज्यातील खाजगी विनाअनुदानीत व अंशतः
अनुदानीत शाळा व तुकड्या व त्यावरील
कार्यरत शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना
टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत
दि. ११ ऑगस्ट २०२५ : राज्य शासकीय व इतर पात्र
कर्मचाऱयाांना अनुज्ञेय र्हागाई भत्त्याच्या
दरात ददनाांक १ जानेवारी,२०२५ पासून सुधारणा करण्याबाबत.
दि. ०७ ऑगस्ट २०२५ : राज्यातील
अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये
नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा
केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथक (S.I.T.)
मार्फत चौकशी करण्याबाबत...
दि. ०१ ऑगस्ट २०२५ :सेवानिवृत्त होणा-या शासकीय
कर्मचा-याांिा निवृनत्तवेतिनवषयक लाभ
वेळेवर अदा व्हावेत यासाठी र्हाराष्ट्र
िागरी सेवा (निवृनत्तवेति) नियर् 1982
र्धील नियर् 118 ते 125 च्या
तरतुदींचे काटेकोरपणे पालि
करणेबाबत
दि. १३ मे २०२५ :राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा
सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या
उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना.
प्राथमिक शिक्षकांकरिता (इ.१ली ते ८वी) शैक्षणिक
व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा
(TET) अनिवार्य करणेबाबत.
Shalarth प्रणाली- विशेष चौकशी पथकास (S.I.T.) मुदतवाढ देण्याबाबत
राज्यातील सर्व शाळाांमधील वर्द्यार्थी सुरविततेच्या दृष्टीने केंद्र शासनाने वनर्ववमत केलेल्या मार्वदशवक सूचनाांचे पालन करणेबाबत र् शाळा व्यर्स्र्थापन, कमवचारी तसेच वर्भार्ातील िेत्रीय अवधकारी याांचेर्र जबाबदारी वनवित करणेसाठी कायवपध्दती..
जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत
पदांची (प्राथमिक) संख्या निश्चित करणेबाबत.....
राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः
अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची
सुधारित योजना लागू करणेबाबत.
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क
अधिनियम, २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या
(स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी
अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा |
सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील |
संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित
निकष विहित करणे.
शासकीय / निमशासकीय सेवेतून शिक्षण
सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या
उमेदवारांची वेतननिश्चिती.
राज्यातील
मान्यताप्राप्त खाजगी
अंशत:/पूर्णत: अनुदानित माध्यमिक व
उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध
लागू करण्याबाबत.
राज्य शासकीय व इतर पात्र
कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई
भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै,
२०२५ पासून सुधारणा करण्याबाबत.