महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग निर्धार मेळावा शेतकरी भवन पंचायत समिती जवळ मिरज जिल्हा सांगली येथे दिनांक 9/11/2025 ला उत्साहात संपन्न झाला. राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू , सरकार्यवाह राजकुमार बोनकिले, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, संघटन मंत्री किरण भावठाणकर,राज्य कार्याध्यक्ष तथा पुणे विभाग माजी आमदार भगवानराव साळुंखे,राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड, विभाग कार्यवाह बाळासाहेब चोपडे, विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे,अमित कुलकर्णी, कोकण विभाग कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, सोमनाथ राठोड, विनायक कुलकर्णी, विजय माने, बी जी शिंदे, श्री विष्णू पाटील, अशोक निंबाळकर,परमेश्वर गायकवाड, कोष्टी सर,अभंग सर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.