दि 8 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे नागपूर ग्रामीण जिल्हा आढावा बैठक सन्माननीय नवनियुक्त अध्यक्ष श्रीमन मीनानाथजी सातपुते सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून माजी आमदार नागो गाणार साहेब, श्रीमती पुजाताई चौधरी, श्री वारकर सर, श्री गोतमारे सर,श्रीमती कोलारकर मॅडम,राज्य पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी, उपस्थित होते, पदवीधर मतदान फॉर्म दुसरा टप्पा, वार्षिक सभासद नोंदणी, शिक्षणहित, शिक्षकहित, राष्ट्रहित, या मुद्द्यावर भर देण्यात आला कार्यक्रमाचे संचालन श्री तांदूळकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गीआभार प्रदर्शन श्री.जिचकार सर केले.

 

<img src=”

<img src=””>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *