कर्तृत्ववान महिलांना मिळाली सासवड शहर, ता. ११ : “आपले संस्कार...
Read More
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राज्यव्यापी संघटना आहे. या संघटनेचे राज्यात सात विभागात विभाग कार्यकारणी.
( पुणे, नागपूर, मराठवाडा, नाशिक, कोकण, अमरावती, मुंबई )
तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी कार्यरत आहेत.
शिक्षणातील प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी अहोरात्र झगडणारी एक झुंजार संघटना म्हणून शिक्षक परिषदेस ओळखले जाते .शिक्षक हित, शिक्षण हित राष्ट्र हित मानणारे संघटन आहे.
शिक्षणातील व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, तसेच शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्या स्तरावर वेळोवेळी सविचार सभा आयोजित करून प्रश्न सोडवले जातात
कर्तृत्ववान महिलांना मिळाली सासवड शहर, ता. ११ : “आपले संस्कार...
Read Moreअखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद...
Read Moreदेशात १० वर्षांत ९३ हजार शाळा बंद नवी दिल्ली :...
Read Moreशाळा वाचवा शिक्षण वाचवा आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा — राज्याध्यक्ष...
Read Moreशालार्थमधील बीडीएस प्रणाली तात्काळ सुरू करा : बाबासाहेब बोडखे शिक्षक,...
Read Moreमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद -मा शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या समवेत...
Read Moreशिक्षकांचा टीईटीविरोधी ठराव महाराष्ट्र राज्य परिषदेच्या मुंबई विभागाचे अधिवेशन उत्साहात...
Read Moreअखेर ‘त्या’ शिक्षकाला मिळाला न्याय चामोर्शी, १३ फेब्रुवारी राजे धर्मराव...
Read More‘टीइटी’ विरोधाचा शिक्षकांचा सूर म. टा. प्रतिनिधी, मुंबई शिक्षक पात्रता...
Read Moreशिक्षणातील व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, तसेच शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्या स्तरावर वेळोवेळी सविचार सभा आयोजित करून प्रश्न सोडवले जातात